بِسْمِ اللَّهِ، تَوَكَّلْتُ عَلَى اللَّهِ، وَلَا حَوْلَ وَلَا قُوَّةَ إِلَّا بِاللَّهِ
अर्थ
अल्लाहच्या नावाने. मी अल्लाहवर भरोसा ठेवला. अल्लाहच्या मदतीशिवाय ना कोणती ताकद आहे, ना शक्ती.
उच्चार
बिस्मिल्लाहि, तवक्कल्तु अलल्लाह, व ला हौला व ला क़ुव्वता इल्ला बिल्लाह.
स्रोत: अबू दाऊद, 5095
